वनिता खरात तू घायाळ केलंस की...

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या माध्यमातून अभिनेत्री वनिता खरात हिने मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'

वनिता खरात एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीत काम केले..

प्रसिद्ध अभिनेत्री

कायमच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत राहणाऱ्या वनिताने इन्स्टाग्रामवर व्हाईट ड्रेसमध्ये काही सुंदर फोटोशूट शेअर केले. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

अभिनेत्री शेअर केलेल्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत. 

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीने व्हाईट ड्रेसवर लूकला साजेसा मेकअप करत सुंदर फोटोशूट तिने केले आहे. 

फॅशन

अभिनेत्रीने इयर रिंग आणि बांगड्या वेअर करत कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटोशूट केले.

लूक

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंना बॉलिवूड गाण्यांचे कॅप्शन दिले. 

कॅप्शन

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

सौंदर्याची चर्चा

वनिताने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव