www.navarashtra.com

Published March 20,  2025

By  Mayur Navle 

भारतातील सर्वात मोठे  रेल्वे स्टेशन कोणते?

Pic Credit - iStock

भारतीय रेल्वे जगातील चौथी आणि आशियातील दुसरी सर्वात मोठी रेल्वे आहे.

भारतीय रेल्वे

भारतात 1853 मध्ये रेल्वेची सुरुवात झाली.

कधी झाली सुरुवात?

आज आपण रेल्वेच्या माध्यमातून हजारो किलोमीटरचा प्रवास सहज करू शकतो.

प्रवासासाठी परवडणारा पर्याय

भारतात आतापर्यंत अनेक मोठमोठे रेल्वे स्टेशन बनले आहे.

मोठे रेल्वे स्टेशन

अशातच आता आपण भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशनबद्दल जाणून घेणार आहोत.

सर्वात मोठे रेल्वे स्टेशन

भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन हावडा आहे.

हावडा

हे रेल्वे स्टेशन भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशनपैकी एक आहे.

सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन

चैत्र नवरात्रीत या 2 राशींना मिळणार धनलाभ