नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

India

16 November 2025

Author:  मयुर नवले

बिहार निवडणुकीत NDA ने मोठी बाजी मारली आहे.

बिहार निवडणूक

Picture Credit: Pinterest

बिहार निवडणुकीत सर्वात चर्चेत असणारे नावे म्हणजे नितीश कुमार.

नितीश कुमार

Picture Credit: Pinterest

2023 मध्ये नितीश कुमार यांची एकूण संपत्ती 1.64 कोटी रुपये आहे. 

एकूण संपत्ती किती?

Picture Credit: Pinterest

त्यांची जंगम मालमत्ता 16, 97, 741.56 रुपये आहे.

जंगम मालमत्ता

Picture Credit: Pinterest

नितीश कुमार यांची स्थावर मालमत्ता 1.48 कोटी रुपये आहे.

स्थावर मालमत्ता

Picture Credit: Pinterest

त्यांच्याकडे 21,052 रोख रक्कम आहे.

रोख रक्कम

Picture Credit: Pinterest

त्यांच्या बँकेत 60,811.56 रुपये आहे.

बँक बॅलन्स