बाईक चालवायला अनेकांना आवडते, मात्र वेळोवेळी तिची देखभाल करणंही गरजेचं असतं
Picture Credit: Pinterest
बाईक जुनी झाल्यावर चेनरींगमधून आवाज येऊ शकतो, नुकसान होऊ शकते
Picture Credit: Pinterest
चिखलात सायकल चालवल्यास तिची चेन स्वच्छ करा, वंगण घालावे
Picture Credit: Pinterest
बाईकचे इंजिन ऑइल नियमितपणे तपासा, सर्व्हिसिंग वेळोवेळी करा
Picture Credit: Pinterest
बाईकमधील एअर फिल्टर आणि टायर नीट तपासा, सर्व्हिसिंग नीट करा
Picture Credit: Pinterest
स्पार्कच्या प्लगमधील समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, वेळोवेळी स्पार्क प्लग बदला
Picture Credit: Pinterest