चुकीचा निर्णय घेतला तर पैसा वाया जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्यासाठी काय बेस्ट आहे हे ठरवा.
Picture Credit: Pinterest
बाईक घेण्याचा फायदा म्हणजे कमी किंमत, हाय मायलेज ट्रॅफिकमध्ये इजी राईड.
Picture Credit: Pinterest
फॅमिलीसाठी एकदम परफेक्ट, आराम आणि सुरक्षितता. तसेच एसी आणि लांब प्रवासासाठी एकदम सुरक्षित.
Picture Credit: Pinterest
बाईक तुम्हाला ७० हजार ते २ लाखापर्यंत येते. तर कार ही ५ लाखापासून सुरु होते. त्यामुळे बजेट कमी असेल तर बाईक बेस्ट.
Picture Credit: Pinterest
बाईक १ किमी चालवलात तर साधारण १ ते २ रुपये खर्च येतो. तर कार १ किमी चालवल्यास ५ ते १० रुपये खर्च येतो. त्यामुळे दररोजच्या वापरासाठी बाईक फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest
तुम्ही सिंगल आहात आणि ऑफिसला जाण्यासाठी वापरत असाल तर बाईक बेस्ट. आणि जर तुम्ही लांब प्रवासासाठी कुटुंबाला घेऊन जाणार असाल तर कार घ्या.
\Picture Credit: Pinterest
पाऊस किंवा उन्हाळ्यात कार बेस्ट ठरेल. बाईकमुळे तुमचे संरक्षण कमी होईल.
Picture Credit: Pinterest
बाईक ही बजेट आणि मायलेजज करता बेस्ट आहे. तर कार ही कम्फर्ट आणि सेफ्टीसाठी योग्य ठरेल.
Picture Credit: Pinterest