या वयात मुलांना द्या स्मार्टफोन, बिल गेट्सने काय सांगितलं?

Science Technology

21 JUNE, 2025

Author:  हर्षदा जाधव

हल्लीची लहान मुलं स्मार्टफोन वापरण्यात तज्ञ झाली आहेत.

लहान मुलं

कमी वयात मुलांच्या हातात मोबाईल दिल्याने त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो 

मानसिक आरोग्य

लहान मुलांना कोणत्या वयात मोबाईल द्यावा याबाबत बिल गेट्स यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे 

बिल गेट्स

बिल गेट्स यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांनी त्यांच्या मुलांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोबाईल ठेवण्याची परवानगी दिली नव्हती 

काय सांगितलं

त्यांनी सांगितले की त्यांची मुलं 14 वर्षांची होईपर्यंत स्क्रीन टाईम मर्यादित ठेवण्यात आला होता

स्क्रीन टाईम

फोनचा वापर केवळ गृहपाठ आणि अभ्यास करण्यासाठी केला जात होता

गृहपाठ, अभ्यास

शारीरिक विकास

14 वर्षांखालील मुलांना मोबाईल दिल्याने त्यांच्या आरोग्यावर आणि शारीरिक विकासावर परिणाम होतो

जेवणाचा टेबल

बिल गेट्स यांचा असा विश्वास आहे की मुलांना जेवणाच्या टेबलावर मोबाईल आणण्याची परवानगी देऊ नये