हे स्मार्टफोन्स देणार Samsung Galaxy S25 Ultra ला टक्कर

Science Technology

20 JUNE, 2025

Author:  हर्षदा जाधव

टेक कंपन्या सध्या त्यांचे नवीन आणि अपग्रेड स्मार्टफोन्स लाँच करण्यावर भर देत आहेत.

अपग्रेड स्मार्टफोन्स 

सर्वत्र चर्चेत असणारा स्मार्टफोन म्हणजे Samsung Galaxy S25 Ultra.

Samsung Galaxy S25 Ultra

आता आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, जे या स्मार्टफोनला टक्कर देणार आहेत.

स्मार्टफोनला टक्कर

फोनमध्ये 6.8 इंच LTPO OLED डिस्प्ले, Tensor G4 प्रोसेसर, 50MP ट्रिपल कॅमेरा आणि 5060mAh बॅटरी आहे.

Google Pixel 9 Pro XL 

फोनमध्ये 6.9 इंच LTPO Super Retina XDR OLED स्क्रीन, A18 Pro चिप, 48MP ट्रिपल कॅमेरा आणि 4685mAh बॅटरी आहे. 

iPhone 16 Pro Max 

iPhone 16 Pro

फोनमध्ये 6.3 इंच LTPO Super Retina XDR OLED डिस्प्ले, A18 Pro चिप, 48MP कॅमेरा आणि 3582mAh बॅटरी आहे. 

Xiaomi 15 Ultra 

फोनमध्ये 6.73 इंच 120Hz LTPO AMOLED स्क्रीन, Snapdragon 8 Elite प्रोसेसर, 200MP कॅमेरा आणि 5410mAh बॅटरी आहे.

OnePlus Open 

फोनमध्ये 7.82 इंच AMOLED डिस्प्ले, Snapdragon 8 Gen 2 चिप, Hasselblad 48MP ट्रिपल कॅमेरा आणि 4805mAh बॅटरी आहे.