करोडो Android phones होऊ  शकतात हॅक! गुगलचा इशारा

Tech

09 February 2026

Author: वेद बर्वे

Android 12 व त्याआधीची वर्जन्स  येऊ शकतात धोक्यात

Android 12

Picture Credit: Pinterest

यापुढे Android 12 व त्याआधीच्या वर्जन्समध्ये सिक्युरिटी अपडेट  मिळणार नाही, गुगलची माहिती

सिक्युरिटी अलर्ट

Picture Credit: Pinterest

त्यामुळे नवे मालवेअर आणि स्पायवेयर  अटॅक होण्याची शक्यता उद्भवते

मालवेअर अटॅक

Picture Credit: Pinterest

Android 13 आणि त्यावरील वर्जन्स राहतील सुरक्षित- गुगल

Android 13

Picture Credit: Pinterest

अँड्रॉइड 16, 15, 14, 13 ही वर्जन्स सेफ

ही वर्जन्स सेफ

Picture Credit: Pinterest

ही वर्जन्स धोक्यात

Picture Credit: Pinterest

अँड्रॉइड 12, 11, 10, 9 ही वर्जन्स धोक्यात

कसे वाचाल

Picture Credit: Pinterest

अनोळखी लिंकवर क्लिक करु नका; यूजरनेम, पासवर्ड व OTP  शेअर करु नका

अपडेटचा सल्ला

Picture Credit: Pinterest

तुमच्या फोनमध्ये सिक्युरिटी अपडेट आला असल्यास तो अपडेट करण्याचा  किंवा फोन बदलण्याचा सल्ला