www.navarashtra.com

Published  August  10, 2024

By  Sayali Sasane

अभिनेत्री तापसी पन्नूचे झाले आहे किती शिक्षण? जाणून घ्या सविस्तर

अभिनेत्री तापसीने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. तसेच अभिनेत्रींचे चांगले शिक्षणदेखील झाले आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्री तापसी

तापसी पन्नू चाहत्यांना 'खेल खेल में' या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमारसह काम करताना दिसणार आहे.

अभिनेत्रीचे आगामी चित्रपट

अभिनेत्री लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. आणि तिचे संपूर्ण शिक्षण दिल्ली मधील पब्लिक स्कूलमधून झाले आहे.

तापसीचे शिक्षण

शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीने इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण केला. परंतु तिचे नशीब अभिनयात चमकले.

इंजिनिअर आहे अभिनेत्री

कॉलेज पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीने सॉफ्ट विअर इंजिनिअरचा जॉब केला.  

सॉफ्ट विअर इंजिनिअरचा जॉब

अभिनेत्रीने जॉबनंतर एमबीए केले आणि या नंतर तिने CAT परीक्षा देऊन ८८% उत्तीर्ण गुण आणले. 

CAT परीक्षा

अभिनेत्रीला शिक्षण झाल्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात इंटरेस्ट आला आणि मॉडेलिंग मधून अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 

अभिनेत्री आहे मॉडेल 

दिशाच्या कातिलाना अदा, बॅकलेस ड्रेसमध्ये जलवा