www.navarashtra.com

Published Feb 12,  2025

By  Shilpa Apte

बायोटिनची कमतरता भासणार नाही, या 5 गोष्टी आवर्जून खा

Pic Credit -  iStock

शरीरात बायोटिनची कमतरता असल्यास हेअरफॉल, नखं तुटणं, स्किन ड्राय होते

बायोटिन

पालकामध्ये लोह मोठ्या प्रमाणात आढळते, बायोटिन मिळते, केसांची वाढ होण्यास मदत

पालक

व्हिटामिन ए आणि फायबर आढळते, बायोटिन असते त्यामुळे हेअरफॉल कमी होण्यास फायदा

रताळं

रताळं रोस्ट करून मॅश करा आणि डाएटमध्ये समाविष्ट करा

हेल्दी फूड

फायबर, पोटॅशिअम, बायोटिन असते केळ्यामध्ये, आर्द्रता टिकून राहते, गुड बॅक्टेरिया वाढतात

केळं

नट्स आणि सीड्स डाएटमध्ये समाविष्ट केल्याने बायोटिनची समस्या दूर होते

नट्स, सीड्स

मिनरल्स, फायबर, एमिनो एसिड्स असतात, हेअरफॉलपासून वाचण्यासाठी बाजरीची भाकरी खा

बाजरी

Hug Day 2025: पार्टनरला मिठी मारल्याने दूर होतील या 5 समस्या