Published Feb 12, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मिठी मारल्याने शरीरात ऑक्सिटोसिन हार्मोन बाहेर पडतात, हे हार्मोन्स नातं मजबूत करतात
मानसिक तणाव, एकटेपणा जाणवत असल्यास मिठी मारल्याने भावनिक आधार मिळतो
मिठी मारल्याने शरीरातील ताण कमी होतो, शांत वाटते मिठी मारल्यावर
तणाव कमी झाल्याने शरीर रिलॅक्स होते, त्यामुळे झोपही सुधारते
डोकंदुखी, स्नायूदुखी, क्रॉनिक पेन यापासून आराम मिळण्यासाठी मिठी मारणं हा नैसर्गिक उपाय
अँटी-इंफ्लेमेटरी प्रभाव वाढतो, अनेक आजारांपासून संरक्षण मिळते
एखादी व्यक्ती शॉकमध्ये किंवा आघात झालेला असल्यास मिठी मारल्यास मानसिक आधार मिळतो