www.navarashtra.com

Published Oct 25 2024

By Tejas Bhagwat  

मंगलप्रभात लोढा हे भाजपचे मलबार हिलचे आमदार आहेत. 

Pic Credit -  Social Media,

लोढा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात त्यांनी संपत्तीविषयी लिहिले आहे. 

उमेदवारी अर्ज दाखल

मंगलप्रभात लोढा यांनी एकूण ४३६ कोटींची चल-अचल संपत्ती घोषित केली आहे. 

चल-अचल संपत्ती

तसेच त्यांच्यावर १८३ कोटींचे कर्ज असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. 

१८३ कोटींचे कर्ज

लोढा यांच्या नावावर एकूण १२३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. 

एकूण संपत्ती 

लोढा यांच्याकडे १२५ कोटींपेक्षा जास्त रकमेची स्थावर मालमत्ता आहे. 

स्थावर मालमत्ता

तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे १२३ कोटींपेक्षा जास्तीची जंगम मालमत्ता आहे. 

जंगम मालमत्ता

'अशी' झाली शिवसेनेची स्थापना