Published Oct 24, 2024
By Shweta Chavan
Pic Credit - iStock
भाजपच्या उमेदवारी यादीमध्ये किती महिलांना संधी?
भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीमध्ये 99 मध्ये 13 मतदारसंघात पक्षाकडून महिलांना निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं आहे.
चिखली, भोकर, जिंतूर, फुलंब्री, नाशिक पश्चिम, कल्याण पूर्व, बेलापूर. दहिसर, गोरेगाव, पर्वती, शेवगाव, श्रीगोंदा आणि केज
.
चिखली मतदारसंघातून श्वेता विद्याधर महाले
.
भोकरमधून भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण
नाशिक पश्चिम सीमाताई महेश हिरे आणि कल्याण पूर्व सुलभा गायकवाड
बेलापूर मंदा म्हात्रे आणि दहिसर मनीषा चौधरी
गोरेगाव विद्या ठाकूर आणि पार्वती – माधुरी सतीश मिसाळ
शेवगाव मोनिका राजीव राजळे आणि श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते
केजमधून नमिता मुंदडा यांना संधी देण्यात आली आहे.