Published March 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
काळ्या गाजरामध्ये बायोएक्टिव्ह कंपाउंड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, फॅट लवकर बर्न होतात
काळ्या गाजरामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, ओव्हरइटिंग नियंत्रणात राहते
काळ्या गाजरामुळे पचनक्रिया सुधारते, फायबरमुळे आतडं स्वच्छ होण्यास मदत होते
काळ्या गाजरातील एंथोसायनिन आणि अँटी-ऑक्सिडंट्स टॉक्सिन्स बाहेर काढतात.
काळ्या गाजरामध्ये कॅलरी खूप कमी असते, पोषक घटक असतात, व्हिटामिन्स, मिनरल्स मुबलक प्रमाणात
ग्लाइसेमिक इंडेक्स लो असतो, त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते
फाइटोन्यूट्रिएंट्स शरीरातील जमलेले एक्स्ट्रा फॅट बर्न करण्यास मदत करतात