www.navarashtra.com

Published Sept 6, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock/Pinterest

आरोग्यासाठी कोणते मीठ खावे? सफेद की काळे 

घरात मीठ हे अत्यंत गरजेचे असते. जेवणाचा स्वाद मिठाशिवाय येत नाही

मीठ

वास्तविक काळे मीठ खावे की सफेद हा प्रश्न अनेकांना सतावत असतो

काळे की सफेद?

.

आरोग्यासाठी सफेद मीठापेक्षा काळे मीठ अधिक फायदेशीर ठरते

काळे मीठ फायदेशीर

.

वजन कमी करण्यासाठी काळ्या मिठातील आढळणारे पौष्टिक तत्व अधिक फायदा मिळवून देतात

वजन

सतत केसगळती होत असेल तर काळे मीठ खाणे अत्यंत लाभदायक ठरते

केसगळती

काळ्या मिठामुळे पचनक्रिया करण्याची सिस्टिम अधिक मजबूत होते. यामुळे गॅस, अपचन समस्या होत नाहीत

डायजेशन

मीठ कोणतेही असो प्रमाणात खाणे अत्यंत गरजेचे आहे

प्रमाण

इडली, मोमो, सिड्डू, काही भाज्या तुम्ही तेलाशिवाय ट्राय करू शकता

टीप

कॉफीत तूप मिसळून पिण्याचे फायदे