Published Dec 28, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Instagram
मनुके आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. शरीराला फिट ठेवण्यात मनुके मदत करतात.
अशावेळी आपल्या आरोग्यासाठी पिवळ्या रंगाचा की काळ्या रंगाचा मनुका बेस्ट आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
पिवळ्या मनुक्यात कॅलरी, कार्बोहाइड्रेट, फायबर, प्रोटीन, फॅट, शुगर, आणि व्हिटॅमिन सी आढळते.
काळ्या मनुक्यात आयरनचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील रक्ताची पातळी वाढवते.
पिवळ्या मनुक्यात जास्त शुगर आणि व्हिटॅमिन आढळते.
गूळ मध्ये पोटॅशियम असल्यामुळे, हृदयाची कार्यप्रणालीवर प्रभाव पडू शकतो.
दोन्ही मनुक्याचे प्रकार तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे.
.