www.navarashtra.com

Published July 20, 2024

By  Dipali Naphade

शरीराबाहेर LDL कोलेस्ट्रॉल फेकेल 1 खास ड्रिंक

शरीरात वाढणारे बॅड कोलेस्ट्रॉल अर्थात LDL अनेक आजारांना निमंत्रण देत असल्याचे दिसून येते

आजारांना निमंत्रण

बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातून काढून टाकण्यासाठी तुम्हाला एक उत्तम ड्रिंक आम्ही सांगत आहोत

कोलेस्ट्रॉलसाठी बेस्ट ड्रिंक

रोज सकाळी उठून तुम्ही काळ्या मिरीचा चहा पिण्याने LDL कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होईल

रोज सकाळी प्यावे

काळी मिरीच्या चहाने नसांमध्ये जमा झालेले कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते

काळी मिरीचा फायदा

काळ्या मिरीमध्ये असणारे पाईपरिन नावाचे तत्व नसांमधील बॅड कोलेस्ट्रॉल खेचून काढते

पाईपरिन तत्व

काळी मिरीचा हा चहा कोलेस्ट्रॉल काढण्यासह वजन कमी करण्यासाठीही उत्तम ठरतो

वजन कमी करण्यासाठी

याशिवाय काळ्या मिरीचा चहा पिण्याने अन्नाचे पचन होण्यासही तुम्हाला मदत मिळते

पचनसाठी उत्तम

काळ्या मिरीचा चहा पिण्याने शरीर नियमित डिटॉक्स होण्यास फायदा होतो

डिटॉक्सिफिकेशन

काळ्या मिरीत असणारे पोटॅशियम हृदयाची गती आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते

पोटॅशियमचा उपयोग

 डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही कोणत्याही पदार्थाचा उपयोग करावा आम्ही केवळ माहितीसाठी दिले असून कोणताही दावा करत नाही

टीपः

दही-दुधाशिवाय कॅल्शियमयुक्त पदार्थ जाणून घ्या