Published Sept 13, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
गरीबी दूर करण्यासाठी करा काळ्या तिळाचे उपाय
खाण्यापिण्यापासून ते अगदी पूजाअर्चेमध्ये काळ्या तिळांचा वापर करण्यात येतो. सनातन धर्मात काळ्या तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे
षट्तिला पर्वात काळ्या तिळाचे लाडू प्रसाद म्हणून दाखवले जातात, कारण भगवान विष्णूला काळे तीळ अत्यंत प्रिय आहेत
काळ्या तिळाचा वापर करून तुम्ही श्रीमंत होण्यासाठी उपाय करू शकता
.
तुम्हाला सतत नुकसान होत असेल तर घरातील सर्व व्यक्तींच्या डोक्यावरून एक मूठ काळे तीळ फिरवून उत्तर दिशेला फेका
.
घरात सतत वादविवाद, क्लेष होत असल्यास दुधात काळे तीळ मिक्स करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा
पिंपळाला हे दूध अर्पण करताना ॐ भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करा. असे केल्याने घरात शांतता राहील
शनिवारी काळे तीळ आणि काळे उडीद काळ्या कपड्यातून बांधून दान करा, पैशाची कमतरता दूर होईल
घराबाहेर आल्यावर मूठभर काळे तीळ कुत्र्याला खायला घातल्यास कामात यश मिळते
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रमाणात बेदाणे खावेत, आम्ही कोणताही दावा करत नाही