लाल टोमॅटो केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर असतात
Picture Credit: Pinterest
लाल टोमॅटो व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इतर पौष्टिक तत्वांनी समृद्ध असतात
तुम्ही लाल आणि हिरव्या टोमॅटोबद्दल सर्वत्र वाचलं असेलच
पण तुम्ही कधी काळ्या टोमॅटोबद्दल वाचलं आहे का?
काळ्या टोमॅटोची लागवड सर्वात आधी इंग्लडमध्ये सुरु झाली
इंग्लडमध्ये काळ्या टोमॅटोला इंडिगो रोझ टोमॅटो म्हटलं जातं
भारतातही काळ्या टोमॅटोची लागवड सुरू झाली आहे
भारतातील हिमाचल प्रदेशातील शेतकरी काळ्या टोमॅटोची लागवड करतात