लाल टोमॅटो फक्त जेवणाची चव नाही तर आरोग्य सुद्धा वाढवते.
Picture Credit: Pexels
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन A, आणि अन्य पोषकत्वांचा समावेश असतो.
टोमॅटोच्या सेवनाने आपण अनेक आजारांवर मात करू शकतो.
पण तुम्ही कधी काळे टोमॅटो बद्दल ऐकलं आहे का?
चला आज आपण जाणून घेऊया काळया टोमॅटोची शेती कोणत्या देशात होते?
काळा टोमॅटोची शेती सर्वात पहिले इंग्लंडमध्ये सुरू करण्यात आली.
इंग्लडमध्ये या टोमॅटोला इंडिगो रोज टोमॅटो म्हणून ओळखण्यात येते.
तसेच भारताच्या हिमाचल प्रदेशमध्ये देखील काळया टोमॅटोची शेती होते.