नॉनव्हेज पदार्थात व्हिटॅमिन बी 12 अधिक?

Health

04 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

शरीरात व्हिटॅमिन बी 12 आवश्यक पोषक घटक आहे, रेड ब्लड सेल्स, डीएन तयार होतात

व्हिटॅमिन बी 12

Picture Credit: Pinterest

सॅल्मन फिशमध्ये व्हिटॅमिन बी 12 खूप असते, पोषक तत्त्व असतात

फिश

सॅल्मन फिशमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड असते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

ओमेगा-3

व्हिटॅमिन एमुळे डोळे नीट होण्यास मदत होते. स्मरणशक्ती सुधारते

डोळे

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास अशक्तपणा, मानसिक समस्या उद्भवण्याची शक्यता

अशक्तपणा

बी 6, नियासिन, रिबोफ्लेविनमुळे एनर्जी वाढण्यास मदत, मेंदू, नर्व्हस सिस्टीम नीट राहते

एनर्जी

लक्षात ठेवा

मात्र, फिशची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या