न्यूट्रिएट्सयुक्त असल्याने शरीरासाठी अत्यंत चांगले मानले जातात
Picture Credit: Pinterest
ओमेगा-3 फॅटी एसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे मेंदूसाठी फायदेशीर
काळे अक्रोड डायबिटीजच्या रुग्णांसाठी उपयुक्त, हाय फायबर, लो ग्लायसेमिक
काळ्या अक्रोडमध्ये पोटॅशिअम असते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
काळ्या अक्रोडामधील अँटी-ऑक्सिडंट्स स्किन आणि केसांसाठी फायदेशीर असतात
काळे अक्रोड हार्टासाठी चांगले मानले जातात. पोटॅशिअम, ओमेगा-3 असते
फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे डायजेशन सुधारण्यास मदत होते