Published Nov 16, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - BCCI Social Media
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात भारताच्या दोन फलंदाजांनी कहर केला आणि सामना जिंकवला.
भारताचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनने या वर्षातील तिसरे शतक ठोकून नवा विक्रम नावावर केला आहे.
भारताचा युवा फलंदाज टिळक वर्माने त्याचे दुसरे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले आणि इतिहासात नाव कोरलं.
संजूने या सामन्यात आपल्या T20 कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले आणि या मालिकेतील त्याचे हे दुसरे शतक ठरले.
.
टिळकने त्याचे सलग दुसरे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले, त्याने ४७ चेंडूंमध्ये १२० धावा केल्या.
.
शेवटच्या सामन्यात संजूने 56 चेंडूत 9 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 109 धावांची नाबाद खेळी केली.
टिळक वर्माने भारत दक्षिण आर्फिका यांच्यात झालेल्या तिसऱ्या सामन्यात १०७ धावांची खेळी खेळली होती.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात टिळक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी २१० धावांची पार्टनरशिप केली.