पायात चांदीचे पैंजण घालणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 

Life style

01 October, 2025

Author:  तेजस भागवत

पायात चांदीचे पैंजण घालणे ही भारताची परंपरा आणि संस्कृती आहे. 

चांदीचे पैंजण 

Picture Credit: istockphoto

चांदीचे पैंजण केवळ फॅशन नसून आरोग्यासाठी लाभदायक आहे. 

आरोग्य 

Picture Credit: istockphoto

पायात पैंजण घातल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. 

ब्लड सर्क्युलेशन 

Picture Credit: istockphoto

पैंजणातून निघणारा आवाज हा मनाला सकारात्मक ऊर्जा देतो असे म्हटले जाते. 

ऊर्जा

Picture Credit: istockphoto

पायात पैंजण घातल्याने स्त्रियांची इच्छा शक्ती मजबूत होते. 

इच्छा शक्ती 

Picture Credit: istockphoto

फळे कापून स्टीलच्या डब्यात ठेवल्यास त्याची चव देखील बदलू शकते. 

तापमान 

Picture Credit: istockphoto