सकाळी उठल्यावर अंघोळ का केली पाहिजे हे जाणून घेऊयात. 

Lifestyle

09 March 2026

Author:  तेजस भागवत

सकाळी उठल्यावर अंघोळ का केली पाहिजे हे जाणून घेऊयात. 

अंघोळ

Picture Credit: Istockphoto

सकाळची वेळ शांत असल्याने स्नान केल्यावर ताजेतवाने वाटते. 

स्नान 

Picture Credit: Istockphoto

सकाळी स्नान केल्याने शरीरातील कोर्टीसोल कमी होते. ज्यामुळे मन प्रफुल्लित होते. 

 मानसिकता 

Picture Credit: Istockphoto

सकाळी लवकर अंघोळ केल्याने शरीरातील सुस्ती निघून जाते. 

सुस्ती 

Picture Credit: Istockphoto

त्वचा 

सकाळी लवकर उठून स्नान केल्याचे आपल्या त्वचेची सफाई देखील होते. 

Picture Credit: Istockphoto

सकाळी स्नान केल्याने मेटोबॉलीजम आणि रक्ताभिसरण चांगले राहते. 

रक्ताभिसरण 

Picture Credit: Istockphoto