Published March 20, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
उज्जाई प्राणायाममुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते, पचनक्रिया सुधारते. रक्तपेशी तयार होतात
ब्लड डिसऑर्डर दूर होतात, श्वसनसंस्था मजबूत होते, एनर्जी वाढते, ब्लड सेल्स निर्माण होतात
अनुलोम-विलोम शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढवते, रक्त प्रवाह सुधारतो. मानसिक शांतीही मिळते
पोटाची चरबी कमी होते कपालभातिमुळे, ओबेसिटीची समस्या कमी होतात.
ब्लड सर्कुलेशन सुधारते सर्वांगासनामुळे, शरीराच्या सर्व भागात रक्त पाठवण्यास मदत
योगासनांमुळे शरीर मजबूत होते, रक्ताची कमतरता दूर होते, कार्यक्षमता वाढते
अशक्तपणाची समस्या दूर होते, एनर्जी मिळते, रक्ताची कमतरता भासत नाही
योगासनं आणि प्राणायामामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते