Published March 19, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सध्या लांब दाढीचा ट्रेंड आहे, ती नीट ठेवण्यासाठी त्यावर खर्चही केला जातो
मात्र, स्टायलिश दिसण्याच्या नावाखाली अनेकदा आरोग्याचं नुकसान होतं
एका संशोधनानुसार 75 टक्के पुरुष दाढी वाढवल्यानंतर जास्त आत्मविश्वासू होतात
दाढी जास्त लांब असेल तर त्यात धूळ आणि घाण अडकते, स्किनच्या समस्या उद्भवू शकतात
योग्यरितीने स्वच्छ न केल्यास पिंपल्स, खाज येणे, ड्राय स्किनची समस्या होते
घामामुळे त्यात बॅक्टेरिया होऊ शकतात, त्यामुळे स्किन इंफेक्शन होते
लांब दाढी साफ न ठेवल्यास त्यात अडकलेली धूळ जेवणात पडल्यास पोट बिघडू शकते