Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
बीपी आणि शुगरच्या रुग्णांमध्ये जगभरात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे
जगभरातील 200 देशांमध्ये केलेल्या अभ्यासातून आश्चर्यकारक अहवाल समोर आला आहे
महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये बीपी आणि डायबिटीजची समस्या जास्त प्रमाणात असते
पुरुषांना तब्बेतीकडे गांभीर्याने पाहत नाहीत, स्वत:वर उपचार घेत नाहीत
काम, घर आणि कुटुंबात अधिक तणाव असल्यानेही पुरुष जास्त प्रमाणात आजारी पडतात
धूम्रपान किंवा मद्यपान यासारख्या वाईट सवयींमुळे देखील हे आजार वेगाने वाढत आहेत
वेळेवर न खाणे, पॅक केलेले पदार्थ जास्त खाणे आणि जंक फूड ही आजाराची कारणं आहेत