met gala मध्ये शाहरुखची रॉयल अंदाजात एन्ट्री

Written By: Shilpa Apte

Source: Instagram

बॉलिवूडच्या किंग खानने met gala 2025 मध्ये पदार्पण करत साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले

शाहरुखचा धमाका

शाहरुख जेव्हा met gala च्या रेड कार्पेटवर अवतरला तेव्हा त्याच्या फॅन्सची नजर त्याच्यावर हटत नव्हती

जलवा

फॅशन डिझायनर सब्यसाचीने शाहरुखाचा हा स्टायलिश लूक डिझाइन केला होता. 

लूक

ब्लॅक ट्राउजर, वी-नेकलाइन शर्ट आणि त्यावर long ओव्हरकोट असा लूक शाहरुखने कॅरी केला होता

ऑल ब्लॅक लूक

या क्लासी आउटफिटसोबत हेवी मल्टीलेयर्ड ज्वेलरीही त्याने वेअर केली होती

ज्वेलरी

शाहरुखनचे त्याची किंग खानची इमेज कायम ठेवत K अक्षराचं खास पेंडंट घालत लूक पूर्ण केला

खास पेंडंट

ओव्हरकोटवरील ग्लोडन रंगाचा ब्रोच, रिंग्ज आणि सनग्लासेसने रंगत वाढवली

हटके स्टाइल

एवढंच नाही तर हातात छडी घेत किंग खानने मेट गालाच तोच बादशाह असल्याचं दाखवून दिलं

हातात छडी