दालचीनी खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. 

Lifestyle

25 September, 2025

Author:  तेजस भागवत

सकाळी उपाशीपोटी दालचीनी पावडर गरम पाण्यातून प्यायल्याने मेटॉबोलीजम वाढते. 

गरम पाणी 

Picture Credit: istockphoto

मध आणि दालचीनी पावडर एकत्रित प्यायल्याने इम्युनिटी सिस्टिम मजबूत होते. 

मध 

Picture Credit: istockphoto

दालचीनीचे गरम दूध किंवा पाण्यात उकळवून सेवन केल्याने पचन शक्ती मजबूत होते. 

चहा 

Picture Credit: istockphoto

फळे किंवा सॅलड यावार दालचीनी पावडर घालून खाल्ल्यास चव देखील वाढते. 

दालचीनी पावडर 

Picture Credit: istockphoto

दालचीनीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास देखील मदत मिळते. 

उपयोग 

Picture Credit: istockphoto

नवराष्ट्र कोणताही दावा करत नाही. तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

दावा 

Picture Credit: istockphoto