जगातील 'या' नद्यांमधून वाहते रक्तासारखे लाल पाणी 

World

08 June 2026

Author:  स्वराली शहा

जग

जगात अशा अनेक नद्या आहे ज्यांचे पाणी रक्तासारखे लाल असते.

Picture Credit:  Social Media

विज्ञान

 या नद्यांमध्ये Iron Oxide चे प्रमाण जास्त असल्याने हे पाणी लाल रंगाचे दिसते.

Picture Credit:  Social Media

विज्ञान

काही नद्यांचे पाणी त्यातील विशिष्ट वनस्पतींमुळे देखील लाल रंगाचे असते.

Picture Credit:  iStock

भारताच्या अरुणाचल प्रदेशातील लोहित नदीचे पाणीही लाल असते. या नदीला रक्ताची नदी म्हणनूही ओळखले जाते.

लोहित

Picture Credit: iStock

आसाममध्ये ब्रम्ह्मपुत्रा नदीतूनही अंबुबाची यात्रेदरम्यान तीन दिवस लाल पाणी वाहते.

ब्रम्ह्मपुत्रा

Picture Credit:  Social Media

 पेरुमधील पुकामायु नदीत Iron Oxide चे जास्त प्रमाणात मिसळल्याने हिला रक्ताची नदी म्हटले जाते.

पालाकेला पुकामायू

Picture Credit:  Social Media

स्पेनच्या रियो टिंटो नदीत तांबे, लोह आणि ॲल्युमिनियम सारखी खनिजे असल्याने या नदीतून लाल पाणी वाहते.

रियो टिंटो

Picture Credit:  iStock

सायबेरियातील दल्द्यकान नदीचे पाणी देखील रक्तासारखे लाल असते.

दल्द्यकान

Picture Credit:  Social Media