जांभई का येते? जाणून घ्या या मागचं विज्ञान 

Lifestyle

05 June 2026

Author:  स्वराली शहा

रिफ्रेशिंग

जांभई येणं म्हणजे आळस नाही, तर मेंदू स्वत:ला रिफ्रेश करण्याचे काम करतो.

Picture Credit:  iStock

थकवा

जांभई देताना माणसाला थकवा जाणवतो, पण यामागे विज्ञान आहे.

Picture Credit:  iStock

काय सांगते विज्ञान?

जांभई दिल्यामुळे मेंदू थंड रहतो आणि रिफ्रेशिंग वाटते.

Picture Credit:  iStock

तसेच मेंदूतील रक्ताभिसरण प्रक्रिया वेगाने होते आणि अधिक सक्रियपणे काम करतो.

विज्ञान

Picture Credit: iStock

जांभई देताना मोठा श्वास घेतला जातो, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची कमतरता दूर होते.

ऑक्सिजन

Picture Credit:  iStock

जांभई येणं म्हणजे शरीर स्वत:ला जागं करण्यासाठी संकेत देत असतो.

नैसर्गिक संकेत

Picture Credit:  iStock

अनेकदा कामात मन रमत नसेल तेव्हाही जांभई येते.

आवडीचे काम

Picture Credit:  iStock

जांभईबद्दल नुसता विचार जरी केला तरी जांभई येते.

विचार

Picture Credit:  iStock