या जगात अनेक असे विविध आश्चर्य आहे.
Picture Credit: Pinterest
मनुष्य प्राणी सोडला तर असे अनेक विविध प्राणी आहेत ज्याबाबत रहस्य आहेत.
सहसा कोणताही सजीव प्राणी म्हटला की, त्याचं रक्त हे लाल असतं.
मात्र या जगात असाही एक प्राणी आहे ज्याचं रक्त निळ्या रंगाचं आहे.
हा एक सागरी प्राणी आहे हा प्राणी म्हणजे खेकडा.
सहसा खेकड्यांचं रक्त लाल असतं मात्र 'हॉर्स शू कॅरब' या खेकड्याचं रक्त निळं आहे.
सहसा खेकड्यांचं रक्त लाल असतं मात्र 'हॉर्स शू कॅरब' या खेकड्याचं रक्त निळं आहे.
जाणकारांच्या म्हणण्यानुसार, इतर खेकड्यांच्या तुलनेत याच्या रक्तात तांबे जास्त आढळतं.
हा खेकडा अत्यंत दुर्मिळ असून अंटार्टिका आणि पॅसिफिक महासागरातच हा आढळतो.