Wireless पद्धतीने दोन Devices जोडण्यासाठी Bluetooth वापरलं जातं. Earbuds, Smartwatch, Speaker, Keyboard अशा Devices मध्ये याचा वापर होतो.
Picture Credit: istockphoto
Bluetooth 5.0 हे Version 2016 मध्ये आले. यामध्ये जास्त Range, Fast Speed आणि Stable Connection मिळू लागलं.
Picture Credit: istockphoto
Bluetooth 5.3 हे नवीन आणि अधिक Advanced Version आहे. यात Better Battery Management, कमी Lag आणि अधिक Stable Connectivity मिळते.
Picture Credit: istockphoto
दोन्ही Versions मध्ये Speed जवळपास सारखी असली तरी Bluetooth 5.3 मध्ये Data Transfer अधिक Efficient पद्धतीने होते.
Picture Credit: istockphoto
Bluetooth 5.3 हे कमी Power वापरतं. त्यामुळे Earbuds, Smartwatch किंवा Wireless Devices ची Battery जास्त काळ टिकू शकते.
Picture Credit: istockphoto
Bluetooth 5.3 मध्ये Audio Lag कमी असल्याने Gaming, Video Streaming आणि Calling अनुभव अधिक Smooth मिळतो.
Picture Credit: istockphoto
Bluetooth 5.0 आधीच Long Range देत होतं. 5.3 मध्ये Range पेक्षा Stability आणि Signal Handling वर जास्त भर देण्यात आला आहे.
Picture Credit: istockphoto
Basic वापरासाठी Device घेत असाल तर Bluetooth 5.0 पुरेसं आहे. पण Best Connectivity, Better Battery हवी असेल तर Bluetooth 5.3 फायदेशीर.
Picture Credit: istockphoto
नवीन Earbuds किंवा Smartphone घेताना Bluetooth 5.3 असलेलं Device निवडल्यास भविष्यासाठी अधिक चांगला अनुभव मिळू शकतो.
Picture Credit: istockphoto