भारतात नुकतीच BMW F 450 GS ची नवीन Adventure Lovers साठी पॉवरफुल BMW नुकतीच लॉन्च झाली आहे.
Picture Credit: Pinterest
BMW F 450 GS चे वजन १७८ किलो आहे.
Picture Credit: Pinterest
आर १३०० जीएस पासून प्रेरित क्वाड-एलईडी, डीआरएल समोर सिंगल डिस्क ब्रेक आणि गोल्डन रंगाचा यूएसडी फोर्क आहे.
Picture Credit: Pinterest
४२० सीसी ट्विन-सिलेंडर, इंजिन ८७५०, आरपीएमवर ४८ एचपी आणि ६७५० आरपीएमवर ४३ एमएमचा पीक टॉर्क निर्माण करते.
Picture Credit: Pinterest
भारतात सध्या बेसिक, एक्सक्लुझिव्ह आणि ट्रॅफी या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत.
Picture Credit: Pinterest
ही बाईक राईड क्लच (ERC) ने सुसज्ज आहे. त्यामुळे चालवणाऱ्याला मजाही येते आणि आरामही मिळतो.
\Picture Credit: Pinterest
GS ट्रॉफी ट्रिम लेव्हलमध्ये स्टँडर्ड म्हणून दिले जाते आणि इतर सर्व व्हेरिएंटमध्ये नंतर बसवता येते.
Picture Credit: Pinterest
F450 GS च्या पुढच्या भागात KYB अपसाइड-डाउन फोर्क आहे. मागच्या भागात KYB मोनोशॉक असून तो स्प्रिंग प्रीलोड आणि रिबाउंडसाठी ॲडजस्टेबल आहे.
Picture Credit: Pinterest
बेस व्हेरिएंटची किंमत ४.७० लाख रुपये, एक्सक्लुझिव्ह व्हेरिएंटची किंमत ४.९० लाख रुपये आणि जीएस ट्रॉफीची किंमत ५.३० लाख रुपये आहे.
Picture Credit: Pinterest
तुलनेने कमी वजन आणि खूप सारे फिचर्स असलेली F450 GS ही BMW सर्वात परवडणारी GS ऑफरिंग म्हणून भारतात दाखल झाली आहे.
Picture Credit: Pinterest