केसांना मेहंदी लावण्याचे फायदे

Life style

18 November 2025

Author:  शिल्पा आपटे

मेहेंदी केसांना नैसर्गिक कलर करण्याचे काम करते

नैसर्गिक रंग

Picture Credit:  Pinterest

केस मुळापासून स्ट्राँग होतात मेहंदी लावल्याने

मुळापासून स्ट्राँग

Picture Credit: Pinterest

स्काल्पवर होणारी जळजळ, खाज, फ्लेकी स्काल्पची समस्या कमी होते

स्काल्पला थंडावा

Picture Credit: Pinterest

फंगल इंफेक्शन कमी होण्यास मदत होते, त्यामुळे कोंडा होत नाही केसात

कोंडा कमी होतो

Picture Credit: Pinterest

ब्लड सर्कुलेशन नीट होते, त्यामुळे केसांची वाढ होते

केसांची वाढ

Picture Credit: Pinterest

केस स्मूथ आणि शायनी होतात, सॉफ्ट आणि फ्रीज-फ्री दिसतात

शायनी केस

Picture Credit: Pinterest