www.navarashtra.com

Published Oct 01,  2024

By  Shilpa Apte

सकळी उठल्यावर शरीर जड वाटते? फॉलो टिप्स

Pic Credit -  iStock, Instagram

व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे शरीर जड वाटू शकते

व्हिटामिन डी

व्हिटामिन डीसाठी अंडी, मशरूम आणि गायीचं दूध हा चांगला स्त्रोत आहे

डाएट 

अशक्तपणामुळे सकाळी उठल्यानंतरही शरीर जड वाटू शकते. ऑक्सिजन शरीराला पोहोचत नाही

अशक्तपणा

शरीराचे वजन वाढल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. पाठीवर आणि मानेवर दबाव येतो. 

वजन 

.

झोपण्याच्या चुकीच्या पोझिशनमुळे शरीरात जडपणा जाणवू शकतो.

झोपण्याची पोझिशन

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराची समस्या उद्भवते

संरक्षण

या टिप्स फॉलो केल्यास शरीर जड वाटणार नाही. 

समस्या

जेवल्यानंतर कोणते ज्यूस प्यावे माहितेय?