उसाच्या रसामुळे इम्युनिटी होते बूस्ट

Lifestyle

21 May, 2025

Editor: Shilpa Apte

शरीराला इंस्टंट एनर्जी देण्याचं काम करते उसाचा रस

एनर्जी

Picture Credit:  iStock

प्रोटीन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम हे पोषक घटक असतात उसाच्या रसामध्ये

पोषक घटक

उसाच्या रसामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते पचन सुधारते

फायबर

किडनी तंदुरुस्त राहण्यासाठी हे डिटॉक्स ड्रिंकप्रमाणे काम करते

डिटॉक्स

कॅल्शिअम मुबलक असल्याने हाडं स्ट्राँग होण्यास मदत होते

स्ट्राँग हाडं

व्हिटामिन सीयुक्त उसाचा रस इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी फायदेशीर

इम्युनिटी

थकवा जाणवत असल्यास उसाचा रस आवर्जून प्यावा, थकवा दूर होतो

थकवा