ओट्स, योगर्ट, मध, गुलाबपाणी, वापरावे
Picture Credit: iStock, Pinterest
ओट्स मिक्सरमध्ये ग्राइंड करून पावडर करा, त्यामुळे स्किन एक्सफॉलिएट होईल नीट
बाउलमध्ये ओट्स पावडर, योगर्ट, मध, गुलाबपाणी मिक्स करा, स्मूथ पेस्ट होईपर्यंत मिक्स करा
हा स्क्रब स्किनवर Apply करा, सर्कुलर मोशनमध्ये 1 ते 2 मिनिटे मसाज करा
5 ते 10 मिनिटे स्क्रब चेहऱ्यावर ठेवा, नंतर चेहरा पाण्याने धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा
हा स्क्रब चेहऱ्याला लावण्यापूर्वी त्याची पॅच टेस्ट नक्की करा