Expired झालेल्या बॉडी लोशनचे काय करावे?

Life Style

21 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Expired  झाले

बऱ्याचदा वापरत असलेल्या सौंदर्यप्रसाधनांची मुदत संपते त्यावेळी ते वापरणे धोकादायक ठरते.

Picture Credit: Pinterest

बॉडी लोशन 

मुदत संपलेले बॉडी लोशन वापरल्याने त्वचेला जळजळ, ऍलर्जी किंवा पुरळ येऊ शकतो.

Picture Credit: Pinterest

पोत बदलतो

मुदत संपल्यानंतर लोशनचा सुगंध, रंग आणि पोत बदलतो. 

Picture Credit: Pinterest

यावरुन ते वापरण्यायोग्य राहिलेले नाही हे दिसून येते.

असे कळते

Picture Credit: Pinterest

लाकडी फर्निचरवर हलक्या प्रमाणात लावल्याने धूळ काढण्यास आणि चकचकीत होण्यास मदत होते.

फर्निचर पॉलिश म्हणून

Picture Credit: Pinterest

जुने लोशन हलक्या हाताने लावल्याने तुम्ही चामड्याच्या बुटांना किंवा बॅगांना चमक आणू शकता.

बूट किंवा बॅग चमकवणे

Picture Credit: Pinterest

वापरत नसल्यास त्याची कचऱ्यात सुरक्षितपणे विल्हेवाट लावा किंवा पुनर्वापर केंद्रांना द्या.

सुरक्षित विल्हेवाट

Picture Credit: Pinterest

मुदत संपल्यानंतरही तुम्ही बॉडी लोशन अशा प्रकारे वापरु शकता. 

मुदत संपल्यावर

Picture Credit: Pinterest

जेवताना फोन का वापरु नये