टीना... तुझा हृदय हाच माझा ठिकाणा

Entertainment

02 July, 2025

Editor: चेतन बोडके

‘उतरन’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या टिना दत्ताने आजवर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.

अभिनयात पदार्पण

Picture Credit: Instagram

‘बिग बॉस १६’मधून लोकप्रिय झालेल्या या पर्वातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांमध्ये टिनाचा समावेश होता.

अभिनेत्री टिना दत्ता

मालिकांमध्ये सध्या- भोळ्या सूनेची भूमिका साकारणारी टिना खऱ्या आयुष्यात बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

बोल्ड- ग्लॅमरस

अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर व्हाईट कलरच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये सुंदर फोटोज् शेअर केले.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची ग्लॅमरस लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

ग्लॅमरस लूक

ओपन हेअर आणि लूकला साजेसा सिंपल मेकअप करत अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूट केलंय.

बोल्ड फोटोशूट

फॅशन

टीनाची फॅशन सेन्स कमालीची असून ती पारंपारिक आणि वेस्टर्न अशा प्रत्येक लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.

लूकचे कौतुक 

टीनाच्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिच्या लूकचे कौतुक केले जात आहे.

टीनाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव