Published Feb 23, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या अर्जुन कपूरने आपल्या दमदार फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधले.
भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंहसोबत ‘मेरे हसबंड की बीवी’ मुख्य भूमिकेत अर्जुन दिसणार आहे.
दरम्यान, हा चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे चित्रपटात अर्जुन अंकुर चड्ढा नावाच्या रिअल इस्टेट एजंटची भूमिका साकारत आहे.
सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सर्व कलाकार व्यग्र असून प्रमोशननिमित्त अर्जुन कपूरने खास लूक करत काही फोटो शेअर केले..
शेअर केलेल्या फोटोंमध्ये, अभिनेत्याने स्टायलिश लूक करत सर्वांचेच लक्ष त्याने वेधले.
ब्लॅक कलरचा कोट, शर्ट आणि पँट वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेता खूपच हँडसम दिसतोय.
अभिनेत्याच्या फॅशनची कायमच चाहत्यांमध्ये कमालीची चर्चा पहायला मिळते.
त्याने आपल्या अभिनयातून आणि फॅशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
अर्जुन वेगवेगळ्या स्टाईलमधील शेअर करत असलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो.