असरानी यांचा जीवनप्रवास

life style

20 October 2025

Author:  शिल्पा आपटे

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते असरानी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले

असरानी

Picture Credit: Google

असरानी फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते

आजाराने त्रस्त

Picture Credit: Google

असरानी यांचे पूर्ण नाव गोवर्धन असरानी, 1 जानेवारीला जयपूर इथे जन्म झाला होतो

पूर्ण नाव

Picture Credit: Google

हरे काँच की चुडिया या सिनेमातून असरानी यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले

पदार्पण

Picture Credit: Google

शोले, रफू चक्कर, छोटी सी बात, चुपके चुपके, बालिका वधू, अनुरोध

गाजलेले सिनेमा

Picture Credit: Google

असरानी यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 1 मुलगा आहे. 

कुटुंब

Picture Credit: Google

सिंधी कुटुंबात जन्मलेल्या असरानी यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले होते

शिक्षण

Picture Credit: Google