बॉलिवूडचे हीमॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचं निधन झालं
Picture Credit: Pinterest
धर्मेंद्र यांची तब्बेत गेल्या काही दिवसांपासून चांगली नव्हती
Picture Credit: Pinterest
बॉलिवूडच्या या वीरूला कारचे वेड होते, एकाहून एक सरस कार होत्या
Picture Credit: Pinterest
धर्मेंद्र यांना रेंज रोव्हरच्या कार खूप आवडायच्या, प्रीमियम SUV कार होत्या
Picture Credit: Pinterest
स्टायलिश लूक, Spacious आणि अनेक सुविधा असलेली ही कार
Picture Credit: Pinterest
बेस्ट सेडान कार मानली जाते, लूक, फीचर्स जबरदस्त
Picture Credit: Pinterest
ही कारसुद्धा धर्मेंद्र यांच्या कार कलेक्शनमध्ये होती
Picture Credit: Pinterest
मात्र, तरीही धर्मेंद्र यांचे पहिले प्रेम होते FIAT 1100 वर..
Picture Credit: Pinterest
धर्मेंद्र यांनी त्यांच्या स्ट्रगलच्या काळात ही कार 18,000 रुपयांना खरेदी केली होती
Picture Credit: Pinterest