Published Feb 27, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
गोविंदाने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
सध्या गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाची बातमी पसरल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आज आम्ही तुम्हाला गोविंदाची एकूण संपत्ती किती आहे ते सांगणार आहोत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदाची एकूण संपत्ती सुमारे 18 मिलियन डॉलर म्हणजेच 150 कोटी रुपये आहे.
गोविंदाकडे उत्पन्नाची अनेक साधनं आहेत.
ज्यामध्ये त्याचे यशस्वी चित्रपट कारकिर्द, ब्रँड एंडोर्समेंट आणि रिअल इस्टेट गुंतवणूक यांचा समावेश आहे.
गोविंदाचे वार्षिक उत्पन्न सुमारे 12 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
गोविंदा एका चित्रपटात काम करण्यासाठी म्हणजेच प्रत्येक प्रोजेक्टसाठी 5 - 6 कोटी रुपये घेतो.
अभिनेता गोविंदा यांच्याकडे मुंबईत अनेक मालमत्ता आहेत.
गोविंदाने अनेक रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे.
गोविंदाकडे हुंडई क्रेटा, टोयोटा फॉर्च्युनर, फोर्ड एंडेव्हर, मर्सिडीज सी220डी आणि मर्सिडीज बेंझ जीएलसी सारख्या गाड्या आहेत.