Published Feb 24, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी लग्नाच्या वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा आहेत.
भारतातील प्रत्येक जाती आणि धर्मात लग्नाच्या विधी वेगवेगळ्या आहेत.
यातील काही विधी खूप मनमोहक आहेत, तर काही विधी ऐकून हसू आवरणार नाही.
आज आम्ही तुम्हाला अशाच विचित्र विधींबद्दल सांगणार आहोत.
उत्तर गोव्यात नवविवाहित वराला विहिरीत किंवा तलावात फेकले जाते. या परंपरेचे नाव "साओ जोआओ" आहे.
सिंधी समाजात लग्नादरम्यान वराचे कपडे फाडले जातात. याला 'संत' म्हणतात.
हिमाचल प्रदेशातील पीनी गावात लग्नानंतर वधूला सात दिवस कपड्यांशिवाय राहावे लागते.
या काळात वधू आणि वर वेगळे राहतात आणि त्यांचा एकमेकांशी कोणताही संपर्क नसतो.
बिहारमध्ये अशी परंपरा आहे की जर मुलीने मुलाने दिलेली सुपारी खाल्ली म्हणजे तिला तो मुलगा आवडतो.