बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन 51 वर्षांचा झालाय. मात्र, फिटनेस पाहून वाटणार नाही
Picture Credit: Pinterest
वॉर 2 मधील बॉडीसाठी हृतिकने वर्कआउटसोबतच डाएटला महत्त्व दिलंय.
हृतिक दर तीन तासांनी काहीना काही हेल्दी खातो, रात्री 9 च्या आधी डिनर करतो
रात्री लवकर जेवल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते, हार्मोनल बॅलेन्स राहतो
प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर आणि हेल्दी फॅट्स डाएटमध्ये घेतो
अंडी, मासे, डाळ,क्विनोआ, ग्रीक योगर्ट, ड्राय फ्रूट्स, सीड्स
स्नायू बळकट करणारे पदार्थ हृतिकच्या आहारात असतात
सकाळी लवकर उठणे, एक्सरसाइज, स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ, फंक्शनल एक्सरसाइज