www.navarashtra.com

Published Jan 16,  2025

By  Shilpa Apte

काय आहे सैफ अली खानच्या फिटनेसचं रहस्य

Pic Credit -  iStock

फिट राहण्यासाठी सैफ अली खान दिवसातून 2 वेळा कार्डिओ एक्सरसाइज करतो

कार्डिओ

कार्डिओशिवाय स्ट्रेचिंग, योग, किकबॉक्सिंग या एक्सरसाइजसुद्धा सैफ अली खान करतो

एक्सरसाइज

दिवसाची सुरुवात 1 बाउल ओटमील, स्किम्ड मिल्क आणि फ्रेश फ्रूट्सने करतो

ब्रेकफास्ट

ब्रेकफास्टमध्ये ओटमील खाल्ल्याने भरपूर एनर्जी मिळते

एनर्जी

सैफ अली खानला घरचं जेवण आवडतं. ज्यामध्ये रोटी, भाजीचा समावेश आहे. सलाडही खातो

लंच

पचायला हलकं असं जेवण सैफ अली खान रात्री घेतो, योग्य प्रमाण हे त्याच्या डाएटचं सूत्र

हलकं जेवण

फिट राहण्यासाठी सैफ अली खान गोड खात नाही. नो कार्ब्स डाएट फॉलो करतो

नो स्वीट्स

Attractive फिगरसाठी फॉलो करा तमन्ना भाटियाचे हे रुटीन