Published Jan 15, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
बॉलिवूडची अभिनेत्री तमन्ना भाटिया आपल्या सौंदर्याने सर्वांनाच वेड लावते.
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तमन्ना जीममध्ये तासनतास वर्कआउट करते, मॉर्निंग ड्रिंकही पिते
योगाच्या माध्यमातूनही ती तिच्या फिटनेसची काळजी घेते. डाएटकडेही लक्ष देते
डिटॉक्ससाठी तमन्ना भाटिया रुटीनमध्ये डिटॉक्स ड्रिंक घेते
तमन्ना रोज सकाळी लिंबू आणि दालचिनीचे पाणी पिते
लिंबू आणि दालचिनीचे पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून लिव्हर साफ करतात
दालचिनी डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे, ब्लड शुगर नियंत्रणात राहते
वेट लॉससाठीही हे ड्रिंक उपयुक्त आहे, वेट लॉस होण्यास मदत होते