Published Feb 16, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
फिटनेस जीममध्ये जास्त वेळ घालवल्याने नाही तर discipline आणि विल पॉवरमुळे येते
जीममध्ये कितीही वेळ घालवला तरी discipline मुळे तुम्हाला हवी तशी बॉडी मिळते
बिझी शेड्युलमधून वेळ काढून सलमान एक्सरसाइज करतो, आठवडयातून एकदा आराम करतो
सलमान खानला साइकलिंग करायला खूप आवडते, सलामान सलग 3 तास सायकल चालवू शकतो
क्रिकेटसुद्धा सलमानच्या फिटनेसचा भाग आहे, एनर्जेटिक वाटते, मानसिक शांती मिळते
सलमान खानच्या डाएट प्लानमध्ये इटालियन आणि इंडियन फूड समाविष्ट असते
सलमान खान दिवसभरात 5 ते 6 छोटे छोटे मिल्स घेते, मेटाबॉलिझम रेट वाढतो, एनर्जी मिळते
वर्कआउट प्लानमध्ये चेस्ट, ट्राइसेप्स, बॅक, बाइसेप्स, कार्डिओसारखी एक्सरसाइज करतो